जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी शाळेच्या उपशिक्षिका सरला पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भाषणे केली तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांची ओळख करून देत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे कार्य समजावून सांगितले. या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हे देखील वाचा :
- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) अॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू
- NEET नंतर आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचा स्फोट; उद्या होणारी ‘महा-टीईटी’ परीक्षा तडकाफडकी रद्द!
- १२ वी नंतर यांत्रिकी अभियांत्रिकीची निवड ठरू शकते उज्ज्वल करिअरची गुरुकिल्ली – डॉ. तुषार कोळी
- जळगावातील १२ केंद्रांवर नीटची फेरपरीक्षा शांततेत; परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त !
- अखेर मोठी घोषणा! पेपरफुटीमुळे रद्द झालेली ‘नीट’ परीक्षेची नवीन तारीख जाहीर; कधी होणार जाणून घ्या?









