२८ वर्षीय तरुणाची विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । कुर्‍हा गावातील २८ वर्षीय तरुणाने विषारी द्रव प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. सोपान अशोक तायडे (28) असे तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उघडीच आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

crime

मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील पत्नी, मूल, भाऊ असा मोठा परीवार आहे. याबाबत रवींद्र तायडे यांच्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलिीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories