युवासेनेतर्फे मोदी सरकारच्या विरोधात थाळी वाजवून आंदोलन

एप्रिल 3, 2022 2:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । युवासेनेतर्फे इंधन दरवाढ व महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा अभिनंदन सोहळा हा आगळा वेगळा राज्यव्यापी आंदोलन करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युवासेनेतर्फे आंदोलन संपन्न झाले. नशिराबाद येथील बाजारपेठेत युवासेना जळगाव ग्रामीण तर्फे थाळी वाजवून, घोषणा देत. मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

yuvasena aandholan jpg webp

या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, युवासेना विस्ताराक किशोर भोसले, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, महानगरप्रमुख स्वप्नील परदेशी, युवासेना नशिराबाद शहरप्रमुख चेतन बर्‍हाटे, तालुका प्रमुख सचिन चौधरी, विनय लाड, अतुल वंजारी, शिवसेना शहरप्रमुख विकास धनगर, सरपंच विकास पाटील, सं.गा.यो सदस्य चंदु भोळै, शांतनू नारखेडे, नितीन बैंडवाल, विशाल सोनवणे, प्रकाश कनगरे, निलेश धनगर, मनोज देशमुख, कैलास नेरकर, आबा माळी, दर्शन झटके, निलेश नाथ, दिनेश माळी, वासु कोलते, महैंद्र कोळी, मनोज नाथ, पराग देवरै, तनवीर, फिरदोस सय्यद, करीम शैठसत्तार, प्रकाश महाजन, चंद्रकांत पाटील, नोमदास रोटे, संदीप पाटील, दगडु माळी, आप्पा धर्माधिकारी, यासह शेकडो आदी युवासैनिक ऊपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now