Thursday, August 18, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

आरोग्य थीम अंतर्गत नागरिकांना योगाचे धडे!

सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
July 9, 2022 | 12:44 pm
jalgoan 2

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । शहरातील इनरव्हील क्लब ऑफ जळगाव मेन, योग आरोग्य भारती, जळगाव गृहनिर्माण सहकारी संस्था आणि इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य थीम अंतर्गत सर्व क्लब सदस्य आणि नागरिकांसाठी योग सत्र आयोजित करण्यात आले.

नुकतेच डॉक्टर दिवस आणि सीए दिवस पार पडला. यावर्षी सर्व क्लबची संयुक्त संकल्पना आरोग्य असून त्या अंतर्गत योग सत्राच्या माध्यमातून योग आपल्या जीवनात कशी महत्त्वाची भूमिका बजावते, याचे महत्व पटवून देण्यात आले. डॉ.लीना पाटील यांनी ओंकार कसा महत्त्वाचा आहे आणि त्याचा डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो हे थोडक्यात समजावून सांगितले. योगगुरु दीपाली देशपांडे यांनी लहान मुलांसाठी योगाबद्दल मार्गदर्शन केले. आणि सर्वात शेवटी डॉ.विशाखा गर्ग आणि निशिता रंगलानी यांनी योग व आरोग्य याचे महत्त्व पटवून दिले.

उपक्रमाप्रसंगी इनरव्हील क्लब ऑफ जळगाव मेन क्लबच्या अध्यक्षा डॉ.रितू कोगटा, सचिव निकिता अग्रवाल, नूतन कक्कड, उपाध्यक्षा निशिता रंगलानी, इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलच्या अध्यक्षा इशिता दोशी, सचिव हेतल सुरतवाला, योगगुरू दीपाली देशपांडे, विशाल जाधव, डॉ.लीना पाटील, डॉ.कृणाल महाजन, डॉ.अमित हिवरकर, डॉ.प्रियंका पाटील, डॉ.नीलम इंगळे, डॉ.विशाखा गर्ग, डॉ.कल्पेश गांधी, डॉ.शरयू विसपुते आदींची उपस्थिती होती. योगानंतर सर्वांना आरोग्यदायी खजूर, शेंगदाणे, केळी, गुळ पावडर, ताक देण्यात आले.

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in जळगाव शहर
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
chalisgaon 13

चाळीसगावचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील नियंत्रण कक्षात

delhi meet shaha

शहांच्या भेटीदरम्यान मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे गटाला हवीय इतकी मंत्रीपदे

raver 4

भ्रष्टाचार प्रकरण : मुख्य आरोपीसह दोघे जाळ्यात

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group