हवामान
जळगावात ‘मे’ चा उकाडा ‘जुलै’त ; जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा, काय म्हणतो हवामानाचा अंदाज..?
जळगाव जिल्ह्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्याला गेल्या काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
जळगावात पावसाळ्यातही उन्हाचे चटके, उकाड्याने नागरिक हैराण
जळगाव लाईव्ह न्यूज | गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यातील काही ठिकाणी पावसाने....
जळगाव जिल्ह्यात पावसाची दडी ; शेतकऱ्यांची चिंता वाढली
जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने पावसाने दडी मारल्याने तापमानात वाढ झाली. यामुळे खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पाऊस सुट्टीवर ! जळगाव जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन कधी होणार? वाचा IMD चा अंदाज..
जळगावसह राज्यातील बहुतांश भागात सध्या पावसाने ब्रेक घेतल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून वाढलेला उकाडा त्रासदायक ठरत आहे. सुट्टीवर गेलेला पाऊस पुन्हा कधी परतणार याकडे लक्ष लागले आहे.
जळगावकरांनो..! घामाच्या धारा सहन करा, पुढील चार पाच दिवस पाऊस सुट्टीवर
जळगाव जिल्ह्यात आगामी चार-पाच दिवस पावसाला ब्रेक लागला असून या कालावधीत तापमानासह उकाड्यात वाढ होणार आहे.
जळगावात पावसाचा पुन्हा ब्रेक; आजपासून 16 ते 19 जुलैपर्यंत असं राहणार वातावरण?
राज्यातील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी पावसाने ब्रेक घेतला आहे. जळगावातही ढगाळ वातावरण असले तरी पावसानं ओढ दिल्याचं दिसतेय.
ब्रेकनंतर जळगावात पावसाची हजेरी; आज कसं असेल हवामान? वाचा IMD चा अंदाज
मागच्या काही दिवसापासून पाठ फिरविलेल्या पावसाने रविवारी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला
पावसाने पाठ फिरवल्याने तापमानाचा पारा फोडणार जळगावकरांना घाम ! आगामी 5 दिवस असं राहणार हवामान?
पावसाने पाठ फिरवल्याने तापमानाचा पारा वाढू लागला आहे. आगामी पाच दिवस जळगावकरांना घाम फोडणार आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला ; आज 10 जिल्ह्यांना येलो अलर्ट, जळगावात पावसाची स्थिती काय?
जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. पाऊस ओसरताच उकाडा वाढू लागला आहे.











