भाजपाच्या जळगाव विधानससभा निवडणूक प्रमुखपदी विशाल त्रिपाठी

जून 8, 2023 5:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२३ ।  जळगाव विधानससभा निवडणूक प्रमुखपदी भाजपाचे विशाल त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

vishal tripathi jpg webp

भारतीय जनता पार्टीच्या जळगाव विधानससभा निवडणूक प्रमुखपदी विशाल त्रिपाठी यांची नियुक्ती झाली आहे. या बाबतची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. विशाल त्रिपाठी जळगाव शहरातील वजनदार व्यक्तीमत्व असून जळगाव विधानससभा मतदारसंघात त्यांचा चांगला प्रभाव आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. महाजन यांच्या नियुक्ती बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now