Friday, May 27, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

मुलाखत तंत्र विषयावर‎ विद्यापीठात कार्यशाळा

KARYSHALA
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
May 4, 2022 | 2:13 pm


जळगाव‎ लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय‎ प्रशिक्षण व नियुक्ती कक्षामार्फत‎ विद्यापीठाच्या विविध प्रशाळेतील‎ विद्यार्थ्यांसाठी ‘मुलाखत तंत्र’ या‎ विषयावर शनिवारी कार्यशाळा‎ घेण्यात आली. यात १८० विद्यार्थी‎ सहभागी झाले होते.‎‎

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार‎ हे होते. बेंझो केमिकल्स लि.चे‎ मनुष्यबळ व्यवस्थापक आनंद‎ शिरगावकर यांनी मुलाखतीची पूर्व‎ तयारी कशी करावी, मुलाखतीसाठी‎ ड्रेसकोड, नीटनेटकेपणा,‎ आत्मविश्वासपूर्वक उत्तरे देणे,‎ संवाद कौशल्य, आदर्श परीचय पत्र‎ कसे तयार करावे आदी विषयांवर‎ त्यांनी मार्गदर्शन केले. समन्वयक‎ प्रा. रमेश सरदार व प्लेसमेंट‎ ऑफीस सोनाली दायमा यांनी‎ नियोजन केले.‎

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
JILHAPARISHAD

कुपाेषण बालकांसाठी खान्देशी मेनूचा शासनाकडे प्रस्ताव

Rbi Bharti 2022

आता सर्व कर्ज महागणार ! RBI ने 2 वर्षांनंतर केली रेपो दरात वाढ

chalisgaon 9

चाळीसगावमध्ये लिंगायत गवळी समाजाचा सामूहिक शिवदिक्षा संस्कार सोहळाचे आयोजन

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.