चाळीसगाव येथे आढळला अनोळखीचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन

फेब्रुवारी 17, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । चाळीसगाव येथील पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात अंदाजे ४० ते ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. येथील शहर पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

crime jpg webp

दर्गा परिसरात सार्वजनिक जागी शरीराने सडपातळ, रंग सावळा, अंगात पांढऱ्या, रंगाचा फुलबाहीचा शर्ट, कमरेस काळ्या रंगाची फुल पॅन्ट, दाढी वाढलेली, डाेक्याचे केस वाढलेेले अशा वर्णनाचा प्रौढाचा मृतदेह आढळला.असून मृताची ओळख पटविण्याचे आवाहन शहर पो‍लिसांनी केले आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now