crime

कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्याने मांजरीचा गोळी झाडून खून

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । मुक्या प्राण्यांच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे अनेक प्राणी प्रेमी असतात परंतु जळगावातील एका माथेफिरूने चक्क ...

८ लाखांच्या मालासह जळगावातून ट्रक लांबविला

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । शहरातील अजिंठा चौफुली परिसरात रस्त्याच्या कडेला उभा केलेला ट्रक दि.१६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ...

देवदर्शन पडले महागात, चोरट्यांनी लांबवली दुचाकी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण कमी होतच नसून दिवसेंदिवस चोरट्यांचे फावले होत आहे. देवदर्शनाला सेवामंडलात गेलेल्या एकाची ...

मुलगी दवाखान्यात बाहेर चोरट्यांनी लांबवली दुचाकी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ असलेल्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या मुलीला पाहण्यासाठी वडील आले असता त्यांनी बाहेर ...

court

बसचालकाला मारहाण करणे भोवले, आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । एसटी बसचालकास बेदम मारहाण व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी २०१५ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात ...

कुत्रा चोरीचा वाद ६ महिन्यांनी पोहचला पोलीस ठाण्यात, पोलिसांसमोर पेच..

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । पोलिसात कोण आणि कसली तक्रार द्यायला जाईल याचा काही नेमच नसतो. जळगाव शहर पोलीस ठाण्यात असेच एक ...

सासूच्या अस्थी विसर्जनाला गेलेल्या व्यावसायिकाचे घर फोडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । शहरातील अयोध्यानगर परिसरात असलेल्या रौनक कॉलनीत राहणारे एक व्यावसायिक सासूच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिक येथे गेले होते. ...

पिंप्राळा हुडकोतील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । शहरातील पिंप्राळा हुडको भागात असलेल्या सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या ...

court

सेवानिवृत्त डीवायएसपीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । रावेर तालुक्यातील खानापूर येथील सेंट्रल बँक मॅनेजर यांनी एका अविवाहित तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर बँक ...