fbpx
ब्राउझिंग टॅग

crime

देवदर्शन पडले महागात, चोरट्यांनी लांबवली दुचाकी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण कमी होतच नसून दिवसेंदिवस चोरट्यांचे फावले होत आहे. देवदर्शनाला सेवामंडलात गेलेल्या एकाची दुचाकी अवघ्या १५ मिनिटात लंपास केल्याचा प्रकार दि.१४ सप्टेंबर रोजी घडला आहे.…
अधिक वाचा...

मुलगी दवाखान्यात बाहेर चोरट्यांनी लांबवली दुचाकी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । शहरातील इच्छादेवी चौफुलीजवळ असलेल्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या मुलीला पाहण्यासाठी वडील आले असता त्यांनी बाहेर दुचाकी लावलेली होती. संधी साधत अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी दुचाकी लंपास केली.…
अधिक वाचा...

बसचालकाला मारहाण करणे भोवले, आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२१ । एसटी बसचालकास बेदम मारहाण व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी २०१५ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला न्यायालयाने बुधवारी तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ललित उर्फ छन्नू प्रकाश…
अधिक वाचा...

कुत्रा चोरीचा वाद ६ महिन्यांनी पोहचला पोलीस ठाण्यात, पोलिसांसमोर पेच..

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । पोलिसात कोण आणि कसली तक्रार द्यायला जाईल याचा काही नेमच नसतो. जळगाव शहर पोलीस ठाण्यात असेच एक प्रकरण आले असून पोलिसांसमोर देखील नेमके करावे काय? असा पेच निर्माण झाला आहे. शहरातील भोईटे नगरात शेजारी शेजारी…
अधिक वाचा...

सासूच्या अस्थी विसर्जनाला गेलेल्या व्यावसायिकाचे घर फोडले

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । शहरातील अयोध्यानगर परिसरात असलेल्या रौनक कॉलनीत राहणारे एक व्यावसायिक सासूच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिक येथे गेले होते. पत्नी व मुले सासरी असल्याची संधी पाहत चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार सोमवारी…
अधिक वाचा...

पिंप्राळा हुडकोतील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । शहरातील पिंप्राळा हुडको भागात असलेल्या सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. हितेश नाना बाविस्कर (वय-२५) असे मयत…
अधिक वाचा...

सेवानिवृत्त डीवायएसपीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । रावेर तालुक्यातील खानापूर येथील सेंट्रल बँक मॅनेजर यांनी एका अविवाहित तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडल्यानंतर बँक मॅनेजरसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल होता. या प्रकरणातील आरोपींना सहकार्य केल्यामुळे…
अधिक वाचा...

पोलीस भरतीसाठी १० हजारावर उमेदवार गैरहजर; एकाने केली डिजीटल कॉपी, गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आज घेण्यात आलेल्या १२८ जागेंसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी २१ हजार ६९० पैकी तब्बल १० हजार १५४ विद्यार्थी गैरहजर होते. जळगांव जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर १२८…
अधिक वाचा...

काकाचा खून करणारा पुतण्या महिनाभरानंतर एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२१ । शहरातील आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या राजू पंडित सोनवणे यांचा गेल्या महिन्यात डोकं ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने सापळा रचून मयताच्या…
अधिक वाचा...

केळीच्या खोडमागे लपवून गोमांस तस्करी, जळगावात आयशर पकडला

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । सावदा येथून मुंबईला गोमांस घेऊन जाणारा आयशर रात्री ११.४५ च्या सुमारास जळगावातील कालिंका माता चौकात पकडण्यात आला. केळीच्या खोड आणि पानांमागे प्लास्टिक टाकीत लपवून मांस तस्करी केली जात होती. घटनास्थळी…
अधिक वाचा...