मान्सून

मान्सूनची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याकडून महत्वाची अपडेट समोर

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । सध्या देशासह राज्यातील अनेक भागात सूर्य आग ओकत असून प्रचंड उष्णता जाणवत आहे. उष्णतेने होरपळून निघणाऱ्या ...

मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं, महाराष्ट्रातील या भागात कोसळणार पाऊस?

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२४ । शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आलीय. दोन दिवसाआधी मान्सून रविवारी (१९ मे) अंदमानात दाखल झाला ...

महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वीच; तळकोकणात ‘या’ तारखेला दाखल होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२४ । यंदाच्या मान्सूनबाबत हवामान खात्याकडून दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के पाऊस ...

मान्सूनचा पहिला पाऊस महाराष्ट्रात कधी पडणार? पेरणी योग्य पाऊस कधी होणार ; पंजाबरावांचा अंदाज वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२४ । सध्या राज्यात सूर्य आग ओकत आहेत. बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा ४२ अंशापेक्षा जास्त नोंदविला जात असल्याने ...

खुशखबर ! मान्सूनचं आगमन यंदा लवकरच, या दिवशी केरळमध्ये धडकणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२४ । सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकत असून वाढत्या तापमानाने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. असह्य ...

यंदाच्या मान्सून संदर्भात हवामान खात्याचा अंदाज आला रे..! महाराष्ट्रात कसा असेल मान्सून?

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२४ । सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानाने उकाड्यात मोठी वाढ झाली असून यामुळे ...

यंदाचा मान्सून देशासह महाराष्ट्रात कसा असेल? स्कायमेटकडून दिलासा देणारा अंदाज जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२४ । देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या उन्हाचा पारा ४० वर गेल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. यातच अनेक ठिकाणी ...

मान्सूनच्या परतीच्या पावसाला सुरुवात ; राज्यात कधीपासून परतणार मान्सून…

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२३ । मान्सूनच्या परतीच्या पावसाबाबत महत्वाची बातमी आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पश्‍चिम राजस्थानमधून सुरूवात झाली आहे. मान्सून राजस्थानमधून ...

राज्यात मान्सून दाखल! मात्र जळगावातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत, ‘या’ तारखेपासून मुसळधार पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२३ । अनेक दिवसापासून रखडलेला मान्सून पाऊस अखेर राज्यात दाखल झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी ...