Monsoon News : दमदार पावसाची प्रतीक्षा कायम ! आता हवामान खात्याने व्यक्त केला ‘हा’ अंदाज?
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । राज्यात आगमन झालेल्या (Monsoon) मान्सूनने हळूहळू का होईना राज्य व्यापले आहे. तरी देखील कोकण वगळता राज्यातील अन्य ठिकाणी दमदार पाऊस झाला नसल्याने ...