सिताबाई जोशी यांचे निधन

फेब्रुवारी 17, 2022 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२२ । शहरातील गजानन पन्नालाल जोशी यांच्या पत्नी तसेच दिपक जोशी (डी.जे मेडिकल) यांच्या मातोश्री सिताबाई जोशी यांचे आज दि. ३१ जानेवारी २०२२ रोजी रात्री ९.४५ वाजता दुःख निधन झाले. त्यांच्यावर उद्या दि.१ फेब्रुवारी रोजी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहे.

nidhan varta 2 jpg webp

हेही वाचा :

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now