एरंडोलात शिव स्वराज्य दिन उत्साहात..

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एरंडोल शहरातील छत्रपती महाराजाच्या स्मारकाला माल्यार्पण, शिव गर्जना देत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

erandol 18

यावेळी शिवाजीराव अहिराव डॉ. सुरेश पाटील, प्रा. मनोज पाटील (पहेलवान) , आर. डी. पाटील, सुरेश दाभाडे, मोहन चव्हाण, डॉ. उमेश पाटील, विजय पाटील भाईदास पाटील, नाना पाटील, सत्यशोधक शिवदास महाजन, संतोष पाटील, सुरेश पाटील, संभाजी आबा देसले ,डि. एस. पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. मनोज पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वितोसाठी राकेश पाटील, कविराज पाटील, हेमंत पाटील, योगेश पाटील, स्वप्नील सावंत, अजय पाटील पंकज पाटील यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now