Sunday, July 3, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

प्लेऑफसाठी पात्र होऊ न शकल्याने शिखर धवनला वडिलांनी धु-धु धुतले ; पहा Video

shikhar dhavan
चेतन पाटीलbyचेतन पाटील
May 28, 2022 | 1:26 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । टीम इंडिया आणि पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. धवन फनी मीम्स आणि रील्सच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करायला चुकत नाही. दरम्यान, अशातच धवनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याचे वडील त्याला मारहाण करताना दिसत आहेत.

आता तुम्हाला खरोखरच धवन बाप-बेट्यांमध्ये काही वाद झाला का असं वाटत असेल तर थांबा. कारण हा व्हिडीओ धवनने केवळ मनोरंजन म्हणून बनवलाय.शिखर धवनने हा मजेदार व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये यासंदर्भात मजेदार वाक्य लिहिलंय.

“आमचा संघ नॉक आउट फेरीसाठी पात्र ठरला नाही म्हणून माझ्या वडिलांनी मलाच नॉक आउट केलं,” अशी कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना धवनने दिलीय. धवनच्या या व्हिडीओवर ५ हजार ८०० हून अधिक कमेंट्स आल्या असून हा व्हिडीओ अनेकांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. या व्हिडीओ पोस्टला १० लाखहून अधिक लाइक्स आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

धवनला 8.5 कोटींना विकले गेले
आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात धवनला पंजाब किंग्जने 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले. आयपीएल 2022 मध्ये धवनने 14 सामन्यांमध्ये 38.33 च्या सरासरीने 460 धावा केल्या. यादरम्यान धवनने तीन अर्धशतके ठोकली आणि नाबाद 88 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती.

धवनला संघात स्थान नाही
आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी करूनही धवनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळालेले नाही. धवनने 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर या अनुभवी फलंदाजापेक्षा इशान किशनला प्राधान्य देण्यात आले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in क्रीडा
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
atm

ATM चा पिन 4 अंकीच का आहे? त्यामागील कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

unemployment-lack-of-business-in-jalgaon

जळगावच्या लाखो तरुणांना बेरोजगारीच्या उंबरठ्यावर नेण्याचे पाप कुणाचे?

indian currency

सावधान! बाजारात 500 आणि 2000 च्या बनावट नोटांमध्ये दुप्पट वाढ, RBI ने सांगितले खऱ्या आणि बनावट नोटा कशा ओळखायच्या

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group