⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जळगावच्या संध्या माेरेची खेलाे इंडिया‎ बाॅक्सिंग स्पर्धेसाठी निवड‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । ‎ केंद्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे हरियाणा येथे ३ ते १३ जून‎ ‎ दरम्यान होणाऱ्या चौथ्या‎ ‎ खेलो इंडिया यूथ गेम्ससाठी‎ ‎ बॉक्सिंग क्रीडा प्रकारात‎ ‎ महाराष्ट्र संघात संध्या मोरेची‎ ‎ ४८-५० किलो वजन गटात‎ ‎ निवड करण्यात आली. ‎प्रशिक्षक नीलेश बाविस्कर‎ ‎ यांचे मार्गदर्शन मिळत आहे.‎

‎जिल्हा क्रीडा अधिकारी‎ ‎ मिलिंद दीक्षित, शहर बॉक्सिंग‎ ‎ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.‎ ‎ श्रीकृष्ण बेलोरकर, उपाध्यक्ष‎ ‎ डॉ. अमोल पाटील,‎ ‎ सहसचिव नयन राणे,‎ ‎ खजिनदार रोहिदास पाटील,‎ रवी नरवाडे, संतोष सुरवाडे, डॉ. सचिन वाणी, डॉ. सारिका‎ वाणी, सूरज नेमाडे, राकेश पाटील, पीयूष भोसले, राकेश‎ पाटील, विशाल बाविस्कर, विजय पाटील, शुभांगी भोसले,‎ शारदा पाटील यांनी संध्या माेरे हिचा गौरव केला. या यशाबद्दल‎ तिचे काैतूक हाेत आहे.‎