जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । युवासेना व महापौर सेवा कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

शहरातील पंडित नेहरू चौक, जुन्या जळगावमधील रथ चौक, मेहरुणमधील विठ्ठल मंदिर चौकात महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते तर काव्यरत्नावली चौकात युवा सेनेचे विस्तारक किशोर भोसले, शिवसेनेचे नगरसेवक नितीन बरडे यांच्या हस्ते. ख्वाजामियाँ चौकात शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

हे देखील वाचा :
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी







