प्रतिभा पाटील यांचे निधन

डिसेंबर 8, 2021 3:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । भुसावळ शहरातील शांती नगरातील रहिवासी प्रतिभा प्रभाकर पाटील (वय ६८) यांचे रविवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्या रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी प्रभाकर धोंडू पाटील यांच्या पत्नी होत.

pratibha patil nidhan jpg webp

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now