⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

 राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी…पगार 75000

NHM Pune Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे येथे भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

एकूण जागा : ७८

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) बालरोगतज्ञ 05
शैक्षणिक पात्रता 
: एमडी / डीएनबी बालरोग / डीसीएच MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

2) वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) 22
शैक्षणिक पात्रता :
 एमबीबीएस MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

3) स्टाफ नर्स 42
शैक्षणिक पात्रता : 
जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग MNC कडील नोंदणी अनिवार्य

4) स्त्रीरोगतज्ञ 02
शैक्षणिक पात्रता :
 एमडी OBGY / एमएस OBGY / डिजिओ MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

5) भूलतज्ञ 02
शैक्षणिक पात्रता :
 एमडी ऍनेस्थेसिया / डीए / डीएनबी MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य

6) समुपदेशक 02
शैक्षणिक पात्रता :
 ०१) सामाजिक कार्यात मास्टर ०२) वर्ष अनुभव

7) लेखापाल 02
शैक्षणिक पात्रता :
 ०१) बी.कॉम सह टॅली प्रमाणपत्र ०२) MS-CIT

8) सांख्यिकी सहाय्यक 01
शैक्षणिक पात्रता :
 ०१) सांख्यिकी किंवा गणितात पदवी ०२) MS-CIT

अधिकृत संकेतस्थळ : www.arogya.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा