बातम्या
राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर; सरकारकडून दिवाळीचा बोनस जाहीर
राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीचा बोनस मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर : ज्वारी खरेदीस मुदतवाढ, ही आहे शेवटची तारीख?
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२५ । राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा....
सणासुदीत सरकारकडून दिलासा ! LPG सिलिंडरच्या किमतीत कपात
सणासुदीत देशातील सामान्य नागरिकांना आणि लहान व्यापाऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
बापरे! अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली, एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू
जालन्यातून भीषण अपघाताची घटना समोर आलीय.
सरकारी कंपनीत 1543 पदांसाठी भरती; 120000 पर्यंत पगार मिळेल, पात्रता काय? घ्या तपासून..
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने भरती जाहीर केली आहे.
श्रींची पूजा कधी करावी? शुभ मुहूर्त काय आहे? जाणून घेऊया…
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२५ । आज म्हणजेच २७ ऑगस्ट....
आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतले 9 महत्वाचे आणि मोठे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये ९ महत्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले.
प्रांजल खेवलकरविरोधात पुणे पोलिसांची कोर्टात धक्कादायक माहिती
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरच्या अडचणी वाढताना दिसत आहे.
सरकारने भाकरी फिरविल्या! भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदावरुन संजय सावकारेंची उचलबांगडी
महायुती सरकारने अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या असून संजय सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आले, याची चर्चा रंगली आहे














