राष्ट्रीय
दिवाळीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय ! या १५ स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी
रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. दिवाळी आणि छठपूजेच्या काळात वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेने १५ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती स्थगित केली आहे.
भयंकर ! जैसलमेरमध्ये खासगी बसला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू, 16 जण गंभीर भाजले
राजस्थानमधील जैसलमेरमध्ये खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झाला
खळबळजनक ! सरन्यायाधीशांवर वकिलाकडून कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं कोर्टात?
आज सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात सरन्यायाधीश भूषण गवई (CJI)यांच्यावर कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वनडे अन् टी-२० संघाची घोषणा ; संघात BCCI कडून मोठा बदल
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज, शनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वनडे आणि टी-२० संघाची घोषणा केली.
केंद्र सरकारकडून कफ सिरपच्या वापरासंबंधी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी ; मुलांना ही औषध देण्यापूर्वी वाचा बातमी..
लहान मुलांना खोकल्यावर देण्यात येणाऱ्या कफ सिरप औषधीमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली असून याबद्दल केंद्र सरकारने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
पालकांनो.. मुलांना कफ सिरप पाजण्यापूर्वी ही बातमी वाचा
तुम्हीही जर तुमच्या मुलांना कफ सिरप प्यायला देत असाल तर ही बातमी नक्की वाचा..
आशिया कप विजेत्या भारतीय संघासाठी BCCI कडून बक्षिसांची घोषणा; प्रत्येकाला किती रक्कम मिळणार?
२०२५ च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला या ऐतिहासिक कामगिरीनंतर, बीसीसीआयकडून भरीव बक्षिसे जाहीर केली आहेत.
1 सप्टेंबरपासून हे नियम बदलणार; जाणून घ्या तुमच्यावर कसा परिणाम होईल?
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशभरात अनेक मोठे बदल होतात. सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाही काही मोठे बदल होणार आहेत.
ब्रेकिंग ! अनिल अंबानींचा पाय खोलात ! ईडीनंतर आता CBIकडून सहा ठिकाणांवर छापेमारी
दिग्गज उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढत आहेत. ईडीनंतर आता सीबीआय १७,००० कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात अनिल अंबानींशी संबंधित सहा ठिकाणांवर छापेमारी करत आहे.














