राष्ट्रीय
अमित शहांकडून नवीन विधेयक सादर; पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांचीही खुर्ची जाणार, नेमकं काय आहे विधेयक?
सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून याच दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान-मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी 3 विधेयके सादर केली.
आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा ; पहा कोणाला संधी, कोणाला डच्चू मिळाला?
आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा केली.
अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयानंतर भारतासाठी मोठी गुडन्यूज समोर..
टॅरिफनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र टॅरिफच्या निर्णयानंतर भारतासाठी मोठी गुडन्यूज समोर आली आहे.
दिवाळीत सर्वसामान्यांना मिळणार बंपर गिफ्ट ; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, काय आहे वाचा?
देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून एक मोठी आणि सामान्यांसाठी दिलासादायक घोषणा केली.
काश्मीरमधील किश्तवाडमध्ये ढगफुटीने हाहाकार; आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी
जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यातील चिशोटी गावात गुरुवारी आकाशातून हाहाकार माजला
भाविकांच्या पिकअपला भीषण अपघात ; ११ जणांचा मृत्यू, ७ चिमुकल्यांचा समावेश
राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिरात दर्शन घेऊन घराकडे परत येत असताना भाविकांच्या पिकवर काळाने घातला.
प्रवाशांची गैरसोय होणार! ‘या’ मार्गावरील अनेक गाड्या रद्द, तिकीट काढण्याआधी रद्द गाड्यांची यादी एकदा वाचून घ्या..
रेल्वे विभागाकडून ट्रॅक दुरुस्ती आणि तांत्रिक कामं हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे काही मार्गांवरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्पची भारतावर ५०% टॅरिफची घोषणा ; भारतावर काय परिणाम होणार ?
अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी तणावाला एक नवीन वळण मिळाले आहे.
उत्तरकाशीत ढगफुटी! काही सेकंदात होत्याच नव्हतं झालं, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO पहा..
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री धामच्या धाराली येथे ढगफुटीची मोठी दुर्घटना घडली.














