राष्ट्रीय
मोठी बातमी! भारतात होणार पहिली डिजिटल जनगणना; केंद्राकडून 11,718 कोटींच्या खर्चाला मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (१२ डिसेंबर २०२५) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आले.
भीषण दुर्घटना ! ट्रक दरीत कोसळून २२ मजुरांचा मृत्यू
अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यामधून भीषण अपघाताची घटना समोर आलीय
इंडिगोची 550 हून अधिक उड्डाणे रद्द, एअरलाइनकडून निवेदन जारी, काय म्हटलंय निवेदनात?
इंडिगो सध्या मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत आहे.
खुशखबर! RBI कडून रेपो दरात कपात ; कर्जावरील हप्ता कमी होणार
आरबीआयने कर्जधारकांना मोठा दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो रेटमध्ये कपात केली आहे.
देशभरात घरभाडे कराराचे नियम बदलले; नवीन नियम समजून घ्या
या वर्षात केंद्र सरकारकडून अनेक नियमात बदल करण्यात आले असून त्यात घरभाड्याबाबत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार ; महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मर्यादा ओलांडल्याप्रकरणी आज (दि. २८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
ब्रेकिंग ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा दिली आहे.
दिल्लीनंतर आणखी एका स्फोटाची भयंकर घटना ; 9 जण ठार, अनेक जखमी
दिल्लीनंतर आता जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये भयंकर स्फोट झाल्याची घटना घडली.
बिहारमध्ये पुन्हा नितीश सरकारच? जेडीयूने बहुमताचा जादुई आकडा ओलांडला, कॉंग्रेसचा सुपडासाप..
बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार हेच बाहुबली ठरताना दिसत आहेत. सुरुवातीचे जे कल येत आहेत. त्यात पुन्हा नितीश सरकारच सत्तेत येताना दिसत आहे.














