Saturday, May 21, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

Death : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांच्या २६ वर्षीय मुलाचे निधन

Microsoft CEO Satya Nadellas 26 year old son dies
चेतन पाटीलbyचेतन पाटील
March 1, 2022 | 2:39 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । मायक्रोसॉफ्ट कॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला आणि त्यांची पत्नी अनु यांचा मुलगा झेन नडेला यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तो २६ वर्षांचा होता. जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासलेला असल्याने त्याचे निधन झाले आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये झेनच्या निधनासंबंधी सांगितलं आहे. या संदेशात अधिकाऱ्यांना नडेला कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे.

२०१४ मध्ये सीईओपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर नडेला यांनी दिव्यांग व्यक्तींना उत्तम सेवा देण्यासाठी कंपनीचं प्रोडक्ट डिझाईन करण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं होतं. यासाठी त्यांनी आपला मुलगा झेनचं उदाहरणही दिलं होतं. मागील वर्षी द चिल्ड्रन हॉस्पीटलने या ठिकाणी झेनवर उपचार करण्यात आले होते.

आता सिएटल चिल्ड्रेन सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्चचा भाग म्हणून झेन नडेला एडेड चेअर इन पॅडेट्रिक न्यूरोसायन्सची स्थापना केली जाणार आहे. “झेनला संगीताची खुप आवड होती. त्याचं हास्य आणि आपलं कुटुंब आणि प्रियजनांसाठी त्यानं दिलेला आनंद कायमच लक्षात ठेवला जाईल,” अशी प्रतिक्रिया मुलांच्या रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ स्परिंग यांनी आपल्या संचालक मंडळाला लिहिलेल्या संदेशाद्वारे दिली.

हे देखील वाचा :

  • स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानला राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार
  • जैन इरिगेशनला मिळाले सोलापूरच्या लाल डाळिंब निर्मितीचे अधिकार, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राशी सामंजस्य करार
  • अमळनेरमध्ये पालिकेतर्फे माेठ्या गटारींचीही केली जातेय स्वच्छता‎
  • जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात भीषण पाणी टंचाई : अंजनी प्रकल्पातून पाणी मिळण्याची आशा
  • येवती येथे कंटेनर सर्वेक्षण, विविध विषयांवर मार्गदर्शन ‎

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in राष्ट्रीय
Tags: satya nadellaमायक्रोसॉफ्टसत्य नडेला
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
amul milk

महागाईचा फटका : 'या' दूध कंपनीने केली प्रति लीटर २ रुपये वाढ

crime 42

बीडच्या दोघांनी वृद्धाला लुटले, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

bank

आजपासून 'या' बँकांनी बदलले IFSC आणि MICR कोड, व्यवहार करण्यापूर्वी जाणून घ्या, तुमच्यावर काय परिणाम होईल?

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.