⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

महसूलमंत्री ना.थोरात यांचे महापौरांच्या हस्ते स्वागत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात आज बुधवारी रोजी खाजगी कामानिमित्त जळगाव येथे आले. त्याचे महापौर जयश्री महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.