महाराष्ट्र
मोठी बातमी : झेडपी भरतीबाबत गिरीश महाजनांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल?
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा परिषद भरतीबाबत महाजन यांची विद्यार्थ्यासोबत ...
मोठा निर्णय ; राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांसाठी ७५५ कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्य
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । जून ते ऑगस्ट 2022 पर्यंत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी ...
ठाकरे गटाला दिलासा ; ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्याबाबत कोर्टाने पालिकेला दिले ‘हे’ आदेश
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा ...
जेलमध्ये गेल्यानंतर भावना उफाळून येतातच : महाजनांची राऊतांवर टीका
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । खासदार संजय राऊत यांनी ईडी कोठडीत जाण्यापूर्वी आपल्या आईंना लिहलेल्या भावनिक पत्र लिहिले होते. हे पत्र ...
शिंदे सरकार : राज्यातील २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्र राज्य शासनाने बुधवारी तब्बल २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 29 सप्टेंबरला 44 ...
एसटी कंत्राटी चालकांचे ‘या’ तारखेपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । एसटीच्या ८०० कंत्राटी चालकांना महामंडळात कायम स्वरूपी समाविष्ट करावे, यासाठी दि. १७ ऑक्टोबर पासून आझाद मैदान मुंबई ...
संपूर्ण राज्यात वाढते आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद, मात्र…
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । मुंबई महानगर पालिका निवडणुकीका राज्यातील इतर निवडणूका लवकरच होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून मोर्चे बांधणीला ...
VIDEO : नाशिकनंतर आता पुण्यातही बर्निंग बसचा थरार ; 27 प्रवासी करत होते प्रवास
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । गेल्या काही दिवसापूर्वीच नाशिकमधील बस दुर्घटनेत ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना ...
Breaking : शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । शिंदे गटाला निवडणुक चिन्ह देण्याबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय जाहीर केला असून शिंदे गटाला निवडणुक आयोगाने ...