जळगाव जिल्हा

vidhansabha

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतींमध्ये विकासकामात गैरव्यवहार ! ग्रामसेवक निलंबित, सरपंचाची चौकशी सुरु

जुलै 8, 2025 | 1:49 pm

जळगाव जिल्ह्यातील वढोदा व घाणखेड या ग्रामपंचायतींमध्ये १५वा वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे विधान परिषदेत उघडकीस आला.

जळगावकरांसाठी खुशखबर ! गिरणा धरणाचा जलसाठा ४४ टक्क्यांवर, लवकरच पन्नाशी गाठणार?

जुलै 8, 2025 | 12:06 pm

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी असून गिरणा धरणातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज (८ जुलै) सकाळपर्यंत गिरणा धरणाचा जलसाठा ४४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

तिरूपती बालाजीच्या भक्तांसाठी गुडन्यूज ! जळगाव-भुसावळमार्गे धावणार तिरुपती-हिसार नवीन ट्रेन

जुलै 8, 2025 | 11:38 am

जळगाव भुसावळ मार्गे तिरुपती बालाजीला जाण्यासाठी मोजक्यात दोन तीन रेल्वे गाड्या धावत आहे. मात्र अशातच रेल्वे प्रशासनाने तिरुपती ते हिसारदरम्यान नवीन साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Raver : लाच घेताना मुख्याध्यापिकासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात, शिक्षण क्षेत्रात खळबळ

जुलै 8, 2025 | 10:08 am

रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयातील मुख्याध्यापिका आणि कनिष्ठ लिपिकास लाच घेताना रंगेहात पकडले. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली

Jalgaon : मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात ; कीडीच्या नियंत्रणासाठी काय करावं? वाचा..

जुलै 7, 2025 | 5:58 pm

जळगाव जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मक्याच्या पिकांवर नव्याने अमेरिकन लष्करी अळीचा (Fall Armyworm) प्रादुर्भाव आढळून येत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला.

रेशनचे धान्य काळ्याबाजारात विकण्यासाठी नेताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले ; पारोळ्यातील प्रकार

जुलै 7, 2025 | 1:55 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । गरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य काळ्याबाजारात विकण्यासाठी नेताना रेशन....

बापरे! महिलेचे हातपाय बांधून चोरट्यांनी दागिने व रोकड लांबविली

जुलै 7, 2025 | 10:47 am

एकीकडे जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत आहे. अशातच एरंडोलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय

महाराष्ट्रात पावसाने जोर पकडला ; जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं वर्तविला ‘हा’ अंदाज?

जुलै 7, 2025 | 10:20 am

महाराष्ट्रात पावसाने जोर पकडला असून आजपासून पुढचे ५ दिवस राज्यासाठी महत्वाचे असणार आहेत.दरम्यान जळगाव जिल्ह्यातही दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.

धक्कादायक ! जिल्हा कारागृहात बंदीवान कैद्याकडून कर्मचाऱ्यास मारहाण

जुलै 6, 2025 | 5:21 pm

जळगाव येथील उपजिल्हा कारागृहातून एका धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात बाहेर काढलेल्या एका कैद्याने परत बॅरेकमध्ये जाण्यास नकार देत कारागृह कर्मचाऱ्याला मारहाण केली.