जळगाव जिल्हा

पांडुरंगाच्या जयघोषात पिंप्राळ्यातील रथोत्सवात भक्तांचा मेळा

जुलै 6, 2025 | 4:10 pm

प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या जळगावातील पिंप्राळा येथे आज ६ जुलै रोजी पांडुरंगाच्या रथोत्सवाच्या आयोजन करण्यात आले होते.

जळगावातील रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते लोकार्पण

जुलै 6, 2025 | 3:46 pm

जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले.

बालरंगभूमी परिषदेची ‘दिंडी बालवारकऱ्यांची’ भक्तीमय वातावरणात संपन्न

जुलै 6, 2025 | 3:40 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२५ । जळगाव शहरातील बालकांच्या सर्वांगिण....

खोटेनगर ते पाळधी दरम्यानच्या रस्त्यासाठी 30 कोटी मंजूर; बायपास पूर्ण होताच काम सुरू होणार

जुलै 6, 2025 | 3:37 pm

खोटेनगर ते पाळधी या रस्त्यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बायपास पूर्ण होताच या कामाची सुरुवात केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली

.. तरच मध्य प्रदेशच्या बसला जळगाव बसस्थानकात प्रवेश!

जुलै 6, 2025 | 12:33 pm

महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक शहरांमध्ये दोन्ही राज्याच्या बसेसची दररोज ये-जा असते. परंतु आता दोन्ही राज्यातील परिवहन विभागात वाद निर्माण झाला असून दोन्ही राज्यातील बसस्थानकात बसेसला प्रवेश दिला जात नसल्याचे समोर येत आहे.

ज्याच्या अंत्यसंस्काराची तयारी तो चक्क जिवंत परतला घरी ; पाळधीतील प्रकार

जुलै 6, 2025 | 11:20 am

रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाइकांनी ओळख पटवत त्याचे शवविच्छेदनही करून घेतले. अंत्यसंस्कारासाठी लागणारा सामानही आणला गेला. नातेवाईक घरी आले. तितक्यात अंत्यसंस्काराची तयारी झालेला व्यक्ती जिवंत असल्याचा फोन आला अन्

VIDEO : प्रवाशांनी भरलेली खासगी ट्रॅव्हल्स थेट नदीत कोसळली, यावल तालुक्यातील घटना

जुलै 6, 2025 | 10:38 am

चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी ट्रॅव्हल्स बस थेट यावल तालुक्यातील आमोदा गावानजीक असलेल्या मोर नदीत कोसळली. या अपघातात एकाचा मृत्यू तर २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस हाय अलर्ट, जळगाव जिल्ह्यात कसं असेल वातावरण ? जाणून घ्या

जुलै 6, 2025 | 10:10 am

राज्यात आजपासून ९ जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस हाय अलर्ट जारी केला आहे. विशेष जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आषाढीनिमित्त हजारो वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे भुसावळवरुन पंढरपूरकडे रवाना

जुलै 5, 2025 | 9:15 pm

भुसावळहून दुपारी 1.30 वाजता निघालेली गाडी रविवार (दि. 6) रोजी पहाटे 3.30 वाजता पंढरपूरमध्ये पोहोचेल, तर परतीचा प्रवास त्याच दिवशी रात्री 9.00 वाजता सुरू होऊन सोमवार (दि. 7) रोजी भुसावळमध्ये परत येईल.