जळगाव जिल्हा
जळगाव जिल्हाधिकारी आणि IMA डॉक्टरांची बैठक ; आरोग्य सेवांचे बळकटीकरण आणि सहकार्य वाढीवर भर
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन मेडिकल असोसिएशन (आय. एम. ए ), जळगाव शाखेच्या पदाधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
चितोडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राधिका वारके बिनविरोध
यावल तालुक्यातील चितोडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राधिका पंकज वारके यांची बिनविरोध निवड झाली आहे.
खान्देशातील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; मुंबई-धुळे एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल
मुंबईहून धुळ्याला जाणारी एक्स्प्रेस वेळापत्रकात 15 जुलैपासून काही बदल करण्यात आले आहेत.
Jalgaon : ज्वारी, मका, बाजरी खरेदीकरिता मुदतवाढ, शेवटची तारीख घ्या जाणून?
भरडधान्य ज्वारी, मका, बाजरी खरेदीकरिता आता मुदतवाढ देण्यात आली आहे.
Jalgaon : 11 जुलैला राहणार एकदिवसीय वैद्यकीय सेवा बंद; कारण काय? घ्या जाणून..
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निर्णयाविरोधात जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनवतीने ११ जुलै रोजी एकदिवशीय आरोग्य सेवा बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.
धक्कादायक ! सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेतूनच अपहरणाचा प्रयत्न, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे शाळा सुटल्यानंतर शाळेतूनच बेशुद्ध करून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार आल्याने खळबळ उडाली
जळगावातील तरुण शेतकऱ्याने घेतली रेल्वेखाली उडी
धावत्या रेल्वेखाली उडी मारून तरुण शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवल्याची घटना म्हसावद रेल्वे गेटजवळ घडली.
Jalgaon : खेळताना दोरीचा फास लागला, दत्तक घेतलेल्या 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव शहरातील विद्यानगरात छताला लावलेल्या दोरीचा गळफास लागून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत महसूल मंत्री सकारात्मक
मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनासंदर्भातील दर, त्यावरील प्रलंबित तक्रारी, तसेच स्थानिक शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यावर सविस्तर चर्चा झाली.














