जळगाव जिल्हा

धक्कादायक । जळगावातील माजी नगरसेवक अनंत(बंटी) जोशींनी उचलले टोकाचे पाऊल

ऑगस्ट 1, 2025 | 9:00 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२५ । जळगाव शहर महानगरपालिकेतील माजी....

‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’; विद्यार्थ्यांना असा लाभ मिळणार..

ऑगस्ट 1, 2025 | 6:09 pm

या योजनेचा लाभ महापालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय/तालुकास्तरीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली ! PM किसान योजनेचे 2000 उद्या जमा होणार खात्यात

ऑगस्ट 1, 2025 | 6:01 pm

PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे.

२ ऑगस्टपासून जळगावात रंगणार बालचमूंचा बुद्धिबळ महासंग्राम!

ऑगस्ट 1, 2025 | 5:26 pm

३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा उद्या दि.२ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

ऑगस्ट 1, 2025 | 5:05 pm

जळगाव जिल्ह्यातील महसूल विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ७३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला.

मान्सूनचा निम्मा हंगाम संपला! आता जळगाव जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती जलसाठा झाला..?

ऑगस्ट 1, 2025 | 4:46 pm

यंदा मान्सूनचा दाेन महिन्यांचा निम्मा हंगाम संपला असून या दोन महिन्यात जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये किती जलसाठा जमा झाला हे जाणून घ्या..

जळगावात खळबळ ! चप्पल घेण्यासाठी तरुण घरातून बाहेर पडला, पाच दिवसानंतर मृतावस्थेत आढळला

ऑगस्ट 1, 2025 | 2:57 pm

चप्पल घेण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या तरुणाचा पाच दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

जळगाव जिल्ह्यात एसटीचा भीषण अपघात ; एक प्रवाशी ठार, 50 हून अधिक जखमी

ऑगस्ट 1, 2025 | 2:38 pm

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला होणाऱ्या अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच जळगाव जिल्ह्यात एसीला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय

जळगावचे DYSP गावितांची भुसावळात बदली ; जिल्ह्यात दोन नवीन उपअधीक्षक येणार

ऑगस्ट 1, 2025 | 12:55 pm

जळगाव शहरातील एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली असून, दोन नवीन अधिकारी जिल्ह्यात रुजू होणार आहेत.