जळगाव जिल्हा

कांचनगरातील जय जगदंबा मित्र मंडळातर्फे वनरक्षक बाप्पाची आरास

सप्टेंबर 1, 2025 | 6:03 pm

जळगाव शहरातील जय जगदंबा गणेश मित्र मंडळातर्फे यंदा वनरक्षक बाप्पाची आरास साकारण्यात आली

सावद्यात 10 सप्टेंबर रोजी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन

सप्टेंबर 1, 2025 | 5:52 pm

सावदा शहरातील डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कुल येथे भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गावठी बनावटीचे पिस्टल विकण्यासाठी आलेले दोघे जेरबंद; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

सप्टेंबर 1, 2025 | 4:38 pm

जळगाव जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारी वाढत असताना दिसत असून यातच गावठी बनावटीचे पिस्टल विकण्यासाठी आलेल्या दोघांच्या अमळनेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या

अमळनेरात हादरले! मुलाने डोक्यात हातोडा घालून जन्मदात्या पित्याला संपविले

सप्टेंबर 1, 2025 | 4:04 pm

जळगाव जिल्ह्यातून आणखी एका खुनाची घटना समोर आली आहे. मुलाने डोक्यात हातोडा घालून जन्मदात्या पित्याला संपविले

कुऱ्हाडीने वार करून पत्नीकडून पतीचा खून; रावेरमध्ये खळबळ

सप्टेंबर 1, 2025 | 2:02 pm

मागच्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटना वाढताना दिसत असून अशातच रावेरमधील निंभोरा येथून खुनाची घटना समोर आलीय.

जळगावात ऑगस्टच्या शेवटच्या पंधरवड्यात धो-धो; सप्टेंबर महिन्यात कसा राहणार पाऊस? IMD कडून अंदाज जाहीर

सप्टेंबर 1, 2025 | 12:27 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२५ । आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात....

नुकसान भरपाई अनुदानात सव्वा कोटींचा अपहार; पाचोऱ्याच्या सहायक लिपिकासह दोघांवर गुन्हा, असं फुटले बिंग?

सप्टेंबर 1, 2025 | 11:40 am

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेवर सरकारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून डल्ला मारला जात असल्याचे प्रकार समोर आलेय. असाच एक प्रकार पाचोरा येथून समोर आलाय.

हृदयविकारामुळे चालकाचा धावत्या बसवरील नियंत्रण सुटले अन्.. बोदवडमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना

सप्टेंबर 1, 2025 | 10:54 am

एकीकडे राज्यात एसटी महामंडळाच्या बसेसला होणाऱ्या अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच जळगावच्या बोदवड तालुक्यात अपघाताची एक घटना समोर आलीय.

अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी आईसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सप्टेंबर 1, 2025 | 10:08 am

अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याप्रकरणी आई, चुलत बहीण, मेहुणा, पती व प्रियकरासह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.