जळगाव जिल्हा

दमदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील ‘ही’ धरणे ओव्हरफ्लो

ऑगस्ट 31, 2025 | 8:52 am

जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमधील जलपातळी झपाट्याने वाढली आहे. तर काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाली.

भाजपच्या जळगाव पश्चिम विभागाची कार्यकारिणी जाहीर

ऑगस्ट 30, 2025 | 4:40 pm

भाजपच्या पश्चिम विभागाची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी जाहीर केली.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार

ऑगस्ट 30, 2025 | 3:28 pm

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातील गुणवंताचा सत्कार नुकताच पार पडला.

राज्यात पावसाचा जोर ओसरणार ! आज जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

ऑगस्ट 30, 2025 | 1:38 pm

राज्यात पावसाचा जोर कायम असून आज ३० रोजी जळगावसह राज्यातील काही जिल्ह्याना जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

जळगाव भाजप जिल्हा संघटनेतील बदल : जातीय संतुलन, नेतृत्वाचा मेळ आणि आगामी निवडणुकांची रणनीती

ऑगस्ट 30, 2025 | 1:05 pm

मंत्री गिरीश महाजन यांचा हा जिल्हा असल्याने संघटनात्मक फेरबदलाकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले होते.

jalgaon

केंद्राच्या ‘या’ योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिल्हा अव्वल !

ऑगस्ट 30, 2025 | 10:07 am

केंद्र सरकारकडून राबविल्या जणाऱ्या एका योजनेमध्ये जळगाव जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले.

अरे बापरे! खेळताना बालकाच्या पायामध्ये घुसले टेस्टर, पाचोऱ्यातील घटना

ऑगस्ट 30, 2025 | 9:56 am

पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय.

यावल हादरले ! तरुणाचा खून करून दोन संशयित पोलिस ठाण्यात हजर

ऑगस्ट 30, 2025 | 9:39 am

यावल तालुक्यात तरुणाच्या खुनाची घटना समोर आली असून या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

Bhusawal : रेल्वेत मोबाइल चोरट्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले

ऑगस्ट 30, 2025 | 9:27 am

रेल्वे गाड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहे.