जळगाव जिल्हा

Jalgaon : पोलिसांच्या विशेष मोहिमेत १० गावठी कट्ट्यांसह २४ जीवंत काडतुसे जप्त

ऑक्टोबर 7, 2025 | 1:11 pm

जळगाव जिल्ह्यात जिल्हा पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या अवैध शस्त्रविरुद्ध विशेष मोहिमेमध्ये सात ठिकाणी छापे टाकून १० देशी बनावटीची पिस्तुलं व २४ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे उद्यापासून आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

ऑक्टोबर 7, 2025 | 11:28 am

डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठस्तरीय स्पर्धांचे आयोजन

अभूतपूर्व प्रतिसादात ‘भंगाळे सिल्क’चा शुभारंभ

ऑक्टोबर 6, 2025 | 5:50 pm

सोन्याचा योग्य भाव या त्रिसूत्रीने ग्राहकांचे मन जिंकणाऱ्या भंगाळे परिवाराने भंगाळे सिल्कच्या माध्यमातून साडी, ड्रेसमटेरियल यांचे तीन मजली सुसज्ज एसी दालन जळगावकरांना उपलब्ध करून दिले आहे.

मस्तच ! डाक कार्यालयामार्फत परदेशात पाठवता येणार दिवाळी फराळ

ऑक्टोबर 6, 2025 | 5:34 pm

डाक कार्यालायामार्फत आता परदेशात २० किलोपर्यंतचा दिवाळी फराळ पाठवता येणार आहे.

रोटरी क्लब ऑफ जळगाव नॉर्थतर्फे आरोग्य तपासणी शिबीर

ऑक्टोबर 6, 2025 | 2:43 pm

महादेव हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रविवार न्यू पोस्टल कॉलनीतील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले

कंडारीत जळगावच्या तरुणाचा खून ; अवघ्या काही तासात मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात

ऑक्टोबर 6, 2025 | 10:47 am

किरकोळ वादातून तरूणाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपींच्या स्था अवघ्या काही तासात मुसक्या आवळल्या.

जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयाने ठोठावला २ लाखांचा दंड ; नेमकं प्रकरण काय?

ऑक्टोबर 6, 2025 | 10:27 am

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दोन लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.

जळगाव जिल्ह्यात खुनांच्या मालिका थांबेना ! किरकोळ वादातून तरूणाचा खून

ऑक्टोबर 6, 2025 | 8:51 am

किरकोळ वादातून होणाऱ्या खुनाच्या घटना वाढतच असल्याचं दिसत आहे. अशीच घटना भुसावळच्या कंडारीत घडली

बोगस कॉल सेंटरप्रकरण : ललित कोल्हेंसह दोघांचा कोठडीतील मुक्काम वाढला

ऑक्टोबर 5, 2025 | 9:24 am

बोगस कॉल सेंटरप्रकरणी अटकेत असलेल्या माजी महापौर ललित कोल्हेंसह आठ जणांची पाच दिवसांची कोठडी शनिवारी संपली. मुदत संपल्यावर सर्व संशयितांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले.