जळगाव जिल्हा
Jalgaon : दिवाळीपूर्वीच खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकीट दरात भरमसाठ वाढ; कोणत्या मार्गावर किती भाडे?..
दिवाळीतील गर्दीमुळे खासगी बसचे चांगभले होत असून सामान्य प्रवाशांचे दिवाळे निघत आहे.
धरणगाव तालुक्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गोवरची लागण; आरोग्य यंत्रणा सतर्क..
धरणगाव तालुक्यातील एका आश्रम शाळेतील पंधराहून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाल्याची माहिती सामोर आल्याने खळबळ उडाली आहे.
पर्यावरण जनजागृतीवर जळगावात १२ रोजी ‘द… अदर वर्ल्ड’ नाटक
माणूस पंचमहाभूतांपासून बनला आहे. विकासाने माणसाची दृष्टी इतकी भ्रष्ट केली आहे की माणूस स्वतःच्या पंचमहाभूतांशीच युद्ध करत आहे.
जळगावातील वातावरणात होणार बदल; आजपासून आगामी चार दिवस असं राहणार हवामान?
मागच्या काही दिवसापासून पावसाने उसंती घेतली तर दुसरीकडे सूर्य तापत असून जळगावकरांना दुपारच्या वेळेस 'ऑक्टोबर हिट'चा अनुभव येत आहे.
Jalgaon : गॅस सिलिंडर व रिफलिंग साहित्य असलेल्या घरावर पोलिसांची कारवाई
गॅस सिलिंडर व रिफलिंग साहित्य असलेल्या घरावर कारवाई करत सिलिंडर व साहित्य जप्त केले.
Jalgaon : लाच स्वीकारताना सरपंचासह तिघांना जळगाव एसीबीने ठोकल्या बेड्या
एरंडोल तालुक्यातील रिंगणगावच्या सरपंचासह तिघांना ८० लाच स्वीकारताना जळगाव एसीबीने अटक केली आहे.
Breaking ! जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली, आता नवीन जिल्हाधिकारी कोण?
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली झाली आहे. आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली झाली
जळगावातील महादेव हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजिस्ट (किडनी तज्ज्ञ) सेवा उपलब्ध
महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगाव तर्फे आता नेफ्रोलॉजिस्ट (किडनी तज्ज्ञ) सेवा सुरू करण्यात आली
जळगाव शहरातील स्मशानभूमीतून सोन्यासाठी महिलेची अस्थी चोरीला गेल्याने खळबळ
आजवर आपण पैसे, दागिने, वाहन, मोबाईल चोरीला गेल्याचे ऐकलं असेल. पण जळगाव शहराच्या मेहरून स्मशानभूमीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय.














