जळगाव जिल्हा
धावपटूंनी मैदान गाजवले ; विविध खेळांमध्ये खेळाडूंच्या आत्मविश्वास, कौशल्याचे जबरदस्त सादरीकरण !
एसएनडीटी महिला विद्यापीठ आणि डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
रायफल शुटींग स्पर्धेत प्रियदर्शिनी त्रिपाठीस रौप्य पदक
येथील गोदावरी इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुलची विद्यार्थिनी प्रियदर्शनी त्रिपाठीस रायफल शूटिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवत यश प्राप्त केले आहे.
जुना वाद डोक्यात.. चाकूहल्ल्यात मुक्ताईनगरातील तरुण ठार, चौघांना अटक
जळगाव जिल्ह्यात किरकोळ कारणावरून वाद होऊन यातून खुनासारख्या गंभीर घटना वाढताना दिसत असून अशाच एका घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील २१ वर्षीय तरुणाचा खून झाला.
जळगावचे नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगेंनी स्वीकारला पदभार ; पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना दिली सक्त ताकीद
जळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून रोहन घुगे यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.
खुशखबर! जळगाव-अहमदाबाद विमानसेवा पुन्हा सुरू; 26 पासून मुंबईसाठी दररोज सेवा, वेळापत्रक अन् तिकिट दर तपासून घ्या..
दिवाळीच्या सणापूर्वी विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jalgaon : कॉफी शॉपच्या नावाखाली सुरु होता भलताच खेळ, पोलिसांनी धाड टाकताच…
जळगाव शहरातील चॅट अड्डा नावाच्या कॉफी शॉपवर रामानंद पोलिसांनी छापा टाकून मुले मुलींना अश्लील चाळे करताना पकडले
जळगाव पोलिसांचे भल्या पहाटे गुन्हेगारी विश्वाला हादरवणारे कोम्बिंग ऑपरेशन; 84 गुन्हेगार ताब्यात
जिल्हाभरात पोलिसांकडून विशेष मोहीम राबविली जात असून अशातच गुन्हेगारी विश्वाला हादरवणारे कोम्बिंग ऑपरेशन जळगाव शहरात राबविण्यात आले.
बोगस कॉल सेंटर प्रकरण: माजी महापौर ललित कोल्हेची नाशिक कारागृहात रवानगी
बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या माजी महापौर ललित कोल्हेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.द
खेळात टीमवर्क, उत्साह, नियोजनासह कमालीचा संयम महत्वाचा : डॉ. उल्हास पाटील
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या असून शारीरिक विकास घडवून आणतात.














