जळगाव जिल्हा

jalgaon banana

जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! खात्यात ३३९ कोटी रुपयांची रक्कम पडणार

ऑक्टोबर 20, 2025 | 12:23 pm

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

तर भाजपही स्वबळावर लढेल ; आमदार किशोर पाटीलांच्या भूमिकेनंतर भाजप आमदाराचं प्रत्युत्तर

ऑक्टोबर 20, 2025 | 11:34 am

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वीच जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये पहिला मोठाचा खडा पडला आहे.

train

दिवाळीसाठी जळगावमार्गे आणखी दोन एक्स्प्रेस धावणार; कुठून कुठपर्यंत असेल?

ऑक्टोबर 20, 2025 | 10:34 am

दिवाळी, छटपूजेसाठी रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं जळगाव-भुसावळमार्गे आणखी दोन रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

जामनेरच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल ; नेमकं प्रकरण काय?

ऑक्टोबर 19, 2025 | 4:36 pm

जामनेरचे माजी नगरसेवकवरपहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला

ऐन दिवाळीत पावसाचं सावट ; आज जळगावसह 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट

ऑक्टोबर 19, 2025 | 12:25 pm

एकीकडे दिवाळीचा पर्व सुरु झाल्याने सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र याच पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

जगन्नाथ हरि शुक्ल यांचे निधन

ऑक्टोबर 18, 2025 | 8:10 pm

जळगाव येथील महाबळ परिसरातील मकरंद नगर मधील रहिवासी बी.एस. एन. एल. मधील सेवानिवृत्त कर्मचारी जगन्नाथ हरी शुक्ल (वय ७६) यांचे आज (दि. १८) प्रदीर्घ आजारावर उपचार सुरु असताना नाशिक येथे निधन झाले.

जळगावकरांनो सावधान! जिल्ह्यात 51 लाखांचा भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा साठा जप्त

ऑक्टोबर 18, 2025 | 4:20 pm

सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थ खरेदी करतात. मात्र याचाच फायदा घेत अनेक ठिकाणी भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकले जातात.

Jalgaon : प्रमोद वाणी यांची भाजप ऑटो स्कूल व्हॅन आघाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती..

ऑक्टोबर 18, 2025 | 3:31 pm

भाजपचा जळगाव महानगर जिल्ह्यातील ऑटो स्कूल व्हॅन आघाडी जिल्हाध्यक्षपदी प्रमोद वाणी यांची नियुक्ती करण्यात आली