जळगाव जिल्हा
डॉ गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेजमध्ये धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी
जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल....
जळगावकरांना बसणार ‘ऑक्टोबर हिट’ चा तडाखा! आगामी पाच दिवस असं राहणार तापमान?
रात्री आणि पहाटे गुलाबी थंडी जाणवत होती. मात्र 'ऑक्टोबर हिट'चा अनुभव जळगावकरांना येत आहे.
दिवाळी आणि छठ निमित्त जळगावमार्गे आणखी एक नवीन ट्रेन सुरु; जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२५ । दिवाळीचा काळ सुरु असून....
बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सबलीकरणाचा हातभार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
महिला स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात
“बचत गटाच्या महिलांनो, उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे; पालकमंत्री गुलाबराव पाटील
बचत गटातील प्रत्येक महिला काटकसरी आहे. बचतीचे महत्त्व या महिलांना उत्तमरीत्या समजले आहे.
Chopda : कामे आटोपून घराकडे निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; भीषण अपघातात दोघे जागीच ठार
जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून याच दरम्यान चोपड्यातुन भीषण अपघाताची घटना समोर आलीय.
प्रवाशांना मोठा दिलासा ! भुसावळ मार्गे धावणाऱ्या या एक्स्प्रेसच्या जनरल बोगींच्या संख्येत वाढ
भुसावळ मार्गे धावणाऱ्या विशेष गाडीच्या जनरल बोगींच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
जळगाव जिल्ह्यात लाचखोरी थांबेना ! एरंडोलचा पोलीस कर्मचारी एलसीबीच्या जाळ्यात अडकला
जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असताना, आता एरंडोल पोलिसाला तीन हजाराची लाच स्वीकारताना धुळे एलसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली.
मुक्ताईनगर तहसीलमधील अव्वल कारकूनचा सर्रास पैसे घेतानाचा VIDEO व्हायरल
सरकारी कार्यालयांमध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचं आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहे.














