जगन्नाथ हरि शुक्ल यांचे निधन

ऑक्टोबर 18, 2025 8:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील महाबळ परिसरातील मकरंद नगर मधील रहिवासी बी.एस. एन. एल. मधील सेवानिवृत्त कर्मचारी जगन्नाथ हरी शुक्ल (वय ७६) यांचे आज (दि. १८) प्रदीर्घ आजारावर उपचार सुरु असताना नाशिक येथे निधन झाले. त्यांच्यावर आज सायंकाळी नाशिक येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त शिक्षिका स्मिता शुक्ल यांचे पती होत तसेच मृदंग इंडियातील अधिकारी व नाट्यकर्मी योगेश शुक्ल यांचे वडिल होत.

Jagannath Hari Shukla

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now