जळगाव शहर
केळी-उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात
जळगावात "केळी – उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम" जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे उत्साही वातावरणात पार पडला.
Jalgaon : सासरी कामानिमित्त जळगावात आलेल्या जावयाचा दुचाकी अपघातात मृत्यू
जळगावात सासरी कामानिमित्त दुचाकीने आलेल्या जावयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
Jalgaon : घरात ठेवलेल्या मंदिरातील दागिने लांबविणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यातच घरात ठेवलेल्या मंदिरातील दागिने चोरट्यांनी चोरून नेणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
व्हॅट करवाढी विरोधात जळगावात बिअर बार मालकांचा मूक मोर्चा
राज्य शासनाच्या अन्यायकारक एक्साईज ड्युटीमविरोधात आज दि १४ रोजी जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशन आणि बिअर बार मालक संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली शिवतीर्थ मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.
खान्देश नाट्य प्रतिष्ठानचा कौटुंबिक सोहळा संपन्न
गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने खान्देश नाट्य प्रतिष्ठान जळगाव तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभास जुन्या नव्या अशा एकूण 70 कलावंताचं एकत्रीकरण झालं
आमदार राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते मेहरूण मधील रस्त्यांचे भूमिपूजन
जळगाव शहरातील मेहरूण मधील प्रभाग क्रमांक १५ मधील स्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे आमदार राजू मामा भोळे यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपये मंजूर झाल्याने या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न झाले.
जळगावाचा तरुण चिट्ठी लिहून गेला घर सोडून ; चिट्ठीत म्हणाला मी..
जळगाव शहरातील महाबळ कॉलनीतील १८ वर्षीय तरुण शुक्रवारी पहाटे घरातून निघून गेला आहे.
मोठी बातमी ! जळगावच्या आरआर शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनात स्पष्ट
जळगाव शहरातील आर. आर. विद्यालयामध्ये नववीच्या वर्गात शिकणारा कल्पेश वाल्मीक इंगळे (१५, रा. रचना कॉलनी) या विद्यार्थ्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे.
हृदयद्रावक ! खेळत असताना नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, जळगाव शहरातील घटना
खेळत असताना अचानक जमिनीवर पडल्याने नववीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील आर.आर.विद्यालयात घडली














