धरणगाव

या कारणांमुळे धरणगावातील शिक्षकाला केलं निलंबित ; झेडपी सीईओंचे आदेश

ऑक्टोबर 11, 2025 | 12:27 pm

रणगाव तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आलं

धरणगाव तालुक्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गोवरची लागण; आरोग्य यंत्रणा सतर्क..

ऑक्टोबर 8, 2025 | 2:16 pm

धरणगाव तालुक्यातील एका आश्रम शाळेतील पंधराहून अधिक विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाल्याची माहिती सामोर आल्याने खळबळ उडाली आहे.

धरणगाव बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाची बिनविरोध निवड

ऑक्टोबर 1, 2025 | 3:22 pm

धरणगाव व एरंडोल तालुक्यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदांची निवड बुधवार (दि. १ ) बिनविरोध पार पडली.

दुर्दैवी ! इलेक्ट्रिक पोलवरून पडून झिरो वायरमनचा मृत्यू; धरणगावातील घटना

सप्टेंबर 25, 2025 | 3:03 pm

वीजेच्या खांब्यावरून खाली पडल्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धरणगाव येथे आज २५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस झाडाला धडकली; धरणगाव तालुक्यातील घटना

ऑगस्ट 28, 2025 | 4:32 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना....

धरणगावसह करमाडला कापूस खरेदीस प्रारंभ ; पहिल्याच दिवशी असा मिळाला प्रतिक्विंटलला भाव?..

ऑगस्ट 28, 2025 | 10:22 am

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणी कापूस खरेदीस प्रारंभ झाला.

धरणगावात चोरट्यांनी बंद घर फोडले ; सोन्याच्या अंगठीसह रोकड लंपास

ऑगस्ट 12, 2025 | 6:38 pm

जळगाव जिल्ह्यात घरफोडीच्या काही कमी होताना दिसत नसून अशातच धरणगाव शहरातील कृष्ण गीता नगरात बंद घर असल्याचा फायदा घेत चोरटयांनी डल्ला मारला

धरणगावात खळबळ ! दारुसाठी पैसे न दिल्याने विळा मारून पित्याला संपविले, मुलाला अटक

ऑगस्ट 12, 2025 | 4:13 pm

धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे दारुसाठी पैसे न दिल्याने मुलाने पित्यावर विळ्याने वार केले

Dharangaon : नाकाबंदीत कारमधून 40 किलो गांजा जप्त; दोघेजण फरार

ऑगस्ट 11, 2025 | 2:59 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात मागच्या काही....

PreviousNext