भुसावळ

आजपासून संबळपूर-पुणे दरम्यान धावणार विशेष एक्स्प्रेस ; भुसावळसह ‘या’ स्थानकावर असेल थांबा..

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२४ । उन्हाळ्यातील सुट्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आज रविवार, १४ एप्रिल पासून ओडीशा राज्यातील ...

दिलासादायक ! भुसावळसह जळगावला थांबा असलेल्या विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. सध्या उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता ...

भुसावळ रेल्वे स्थानकावर घडला धक्कादायक प्रकार ; 10 ते 15 विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा, अकरा जणांना अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । भुसावळ येथील रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म ५ आणि ६ वरील स्टॉलवरून विक्रेत्यांमध्ये वाद सुरू होते. हे वाद ...

शिक्षकांसाठी भुसावळमार्गे दादर-गोरखपूर शिक्षक विशेष एक्स्प्रेस धावणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । मध्य रेल्वे उन्हाळ्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन दादर ते गोरखपुर दरम्यान शिक्षकांसाठी दोन पूर्णपणे आरक्षित विशेष ...

आजपासून उन्हाळी विशेष पाच रेल्वे गाड्या सुरु ; जळगावसह भुसावळच्या प्रवाशांची सोय

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२४ । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या सुटीचा हंगाम सुरू होणार असून, परीक्षांनंतर कुटुंबारसह फिरायला जाणाऱ्यांनी मोठ्या ...

जळगाव, भुसावळला थांबा असलेल्या ‘या’ विशेष रेल्वे गाडीचा कालावधी वाढवला

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२४ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे गाड्यांना असलेली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात ...

प्रवाशांसाठी खुशखबर! भुसावळ मार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्यांच्या कालावधीत वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । सध्या दहावी-बारावी परीक्षेनंतर अनेक जण कुटुंबासह फिरण्याचा प्लॅन करतात. या दरम्यान, रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला ...

प्रवाशांना मोठा दिलासा ! बडनेरा-नाशिक मेमू पूर्ववत

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । सध्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. यातच बडनेरा-नाशिक मेमू रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी ...

भुसावळचा पारा ४० अंशा पार ; उकाड्याने शहरवासीय हैराण

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२४ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा झळा बसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील भुसावळ येथील ...