जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । सहकार महर्षी स्व. प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्या रवींद्र पाटील हे अध्यक्ष स्थानी होते. तर उद्घाटन रोहिनी खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

रामदास पाटील, दूध विकास फेडेरेशन संचालक मधुकरभाऊ राणे, नगरसेवक भारत पाटील, प्रदीप बडगुजर, गटनेते जफर शेख, नगरसेवक मुजमिल शाह मुझफहर शाह, राष्ट्रीय राजपूत करणी महाराष्ट्र उपाध्यक्ष रामसिंग राजपूत, पंजाबराव पाटील, डॉ. काजळे, धनराजशेट जैस्वाल, प्रवीणभाऊ पाटील, नीनाभाऊ पाटील, संदीपदादा पाटील, सम्राट पाटील, शिवाजीभाऊ ढोले, वामनराव ताठे, गजानन गव्हारे, संजय पाटील, संतोषभाऊ सोन्नी, राजेशभाऊ पाटील, जितेंद्र पाटील, एकनाथभाऊ देवकर, एकनाथ खेलवाडे, अमोल धनगर, बोदडे, सह्याद्री क्रिकेट क्लबचे सदस्य आणि ग्रामस्थ मंडळी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनासाठी मिळणार ९०% पर्यंत अनुदान; अर्ज कुठे आणि कसा करायचा?
- खान्देशवासीयांसाठी आनंदवार्ता ! उधना-पुणे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ला अखेर मंजुरी







