इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नोव्हेंबर 19, 2021 3:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ | देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व राष्ट्रीय एकात्मता दिनाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा खनीकर्म अधिकारी दीपक चव्हाण, तहसीलदार सुरेश थोरात आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

greetings at the collectorate on the occasion of indira gandhi anniversary

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now