Thursday, May 26, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

आनंदाची बातमी : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी झाली स्वस्त, वाचा नवे दर

gold
चेतन पाटीलbyचेतन पाटील
March 28, 2022 | 10:41 am

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच जळगाव सराफ बाजारात दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात २१० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी ५०० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. त्यामुळे

Gold Silver Rate काय आहे आजचा सोने-चांदीचा दर?
आज सोमवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,०९० रुपये इतका आहे. तर चांदी ७०,४५० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया-युक्रने युद्धानंतर वधारलेल्या सोने आणि चांदीतील तेजी ओसरु लागली आहे. युद्धावर तोडगा काढण्यासाठी रशिया आणि युक्रेनने चर्चेची तयारी दर्शवली आहे. त्यातच महागाईच्या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याने गुंतवणूकदार अमेरिकन बाजाराकडे वळाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सोने आणि चांदीचे दर घसरले आहे. दरम्यान,गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ दिसून आलीय. सोबतच चांदी देखील महागली होती.

गेल्या आठवड्यात सोने भावात जवळपास ४५० ते ५०० रुपयाची वाढ दिसून आली तर चांदीच्या दरात ९०० ते ९५० रुपयांची वाढ झालेली दिसून आलीय. रशिया युक्रेन युद्धादरम्यान सोने चांदीचे भाव देखील दोन वर्षाच्या उच्चांक पातळीपर्यंत पोहचले. या कालावधीत सोन्याचे प्रतितोळा दर ३ ते ४ हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सध्या सोन्याचा दर प्रतितोळा ५३ हजाराच्यावर गेला आहे.

या महिन्याच्या ९ मार्च रोजी सोने ५५ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर गेले होते. गेल्या ऑगस्ट २०२० मध्ये ५६ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर गेला होता. त्यानंतर या महिन्यात सोन्याने पुन्हा उच्चांक गाठला होता.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये २१ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,६५० रुपये होते. तर २२ मार्च रोजी ५२,८७०, २३ मार्च रोजी ५२,५८०, २४ मार्च ५२,९८० तर आज ५३,३०० इतका आहे. तर दुसरीकडे २१ मार्च ला चांदी ६९,४७० प्रति किलो होती. २२ मार्च ६९,९५०, २३ मार्च ६९,२८०, २४ मार्च ला ६९,८६०, तर आज ७०,९५० रुपये इतका आहे.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in सोने - चांदीचा भाव
Tags: goldsilverचांदीसोने
SendShareTweet
चेतन पाटील

चेतन पाटील

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
petrol diesel 2

इंधन दरवाढीचा शॉक ! 7 दिवसात 4 रुपयाने महागले पेट्रोल-डिझेल

devlopment

'त्या' पुलाचे काम लवकरच : आमदार किशोर पाटील

train

प्रवाशांनो लक्ष द्या ! मध्य रेल्वे सोडणार १८२ उन्हाळी विशेष गाड्या

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.