⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांना धमकी… ऐका पूर्ण कॉल रेकॉर्डिंग…

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांना धमकी… ऐका पूर्ण कॉल रेकॉर्डिंग…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांना वाळू व्यवसायाशी संबंधित राजेश मिश्रा यांनी धमकी दिली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील वाळू व्यवसायाशी संबंधित राजेश मिश्रा यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांना वाळू विक्री, साठा केल्याप्रकरणी कारवाई केल्याचा राग येऊन फोनवरून धमकी दिली. दि.१७ मार्च रोजी रात्री १०.५४ मिनिटांनी झालेल्या या प्रकाराबाबत दीपक गुप्ता यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

ऐका पूर्ण ऑडिओ क्लिप : 

 

author avatar
Tushar Bhambare