fbpx
ब्राउझिंग टॅग

Jalgaon Crime News

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांना धमकी… ऐका पूर्ण कॉल रेकॉर्डिंग…

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांना वाळू व्यवसायाशी संबंधित राजेश मिश्रा यांनी धमकी दिली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वाळू व्यवसायाशी संबंधित…
अधिक वाचा...

एचडीएफसी बँकेत नोकरी तर मिळाली नाही पण गमावून बसला ६४ हजार…

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । ऑनलाईन फसवणुकीच्या इतक्या बातम्या रोज येत असूनही नागरिक अशा आमिषांना बळी पडतच आहेत. अशीच एक नवीन घटना जळगावातील महाबळ परिसरातील तरुणसोबत घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एचडीएफसी बँकेत नोकरी लावून…
अधिक वाचा...

ब्रेकिंग न्यूज : खुबचंद साहित्यांच्या भावाकडे दरोड्याचा प्रयत्न

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२१ । शहरातील इच्छादेवी चौकात असलेल्या स्वामी टॉवरमध्ये राहत असलेले बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांच्या भावाकडे सायंकाळी दरोड्याचा प्रयत्न झाला आहे. दरम्यान, दरोडेखोरांनी तलवार आणि बंदुकीचा धाक…
अधिक वाचा...

ब्रेकिंग : जळगाव शहरातील फातेमानगरात दोन गटात हाणामारी; गाेळीबार झाल्याची चर्चा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जळगाव शहरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील फातेमानगरात शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कुसुंबा व फातेमानगरातील तरुणांमध्ये वाद झाला. यात दाेन गटात तुफान हाणामारी व दगडफेक झाली. यावेळी…
अधिक वाचा...

भावा सांभाळून राहा : कर्णकर्कश सायलेन्सर लावलेल्या १३ बुलेट जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । शहरात प्रेशर हॉर्न व कर्कष सायलेन्सर लावुन टवाळकी करणाऱ्या तरुणांवर बहुत शाखेने अचानक सर्जिकल स्ट्राईक केला. काल दिवसभरात१३ बुलेट वाहतूक शाखेच्या पथकाने जप्त करत त्यांच्याकडून १८ हजार रुपयांचा दंड वसुल…
अधिक वाचा...

१५ लाख रूपयांची बॅग लांबविणाऱ्या भामट्यांना अखेर अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । शहरातील पंचमुखी हनुमान मंदीराजवळून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून १५ लाखांची बॅग लांबवणाऱ्या भामट्यांना पोलिसांनी आज उल्हासनगर येथून अटक केली. त्या दोघे भामट्यांसह त्यांना आश्रय देणाऱ्या एकाला देखील पोलिसांनी…
अधिक वाचा...

कोंबडीचे पैसे मागितले म्हणून एकाला मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२१ । कोंबडीचे पैसे घेण्यासाठी घरी का गेला असा जाब विचारात एका मटण विक्रेत्याला एकाने मारहाण केल्याची घटना शिरसोली रोडवरील जैन कंपनीजवळ घडली. याबात अधिक माहिती अशी कि, रियाज खाटीक रा. शिरसोली याने लोखंडी…
अधिक वाचा...

सुप्रीम कॉलनीतून चोरट्यांनी चक्क ट्रकच लांबवला

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२१ । सुप्रिम कॉलनीतून अज्ञात चोरट्यांनी ट्रक लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सद्दाम…
अधिक वाचा...

धक्कादायक : महिला वसतिगृहात अनैतिक कृत्य?; सामाजिक संस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार होत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी कि, सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे यांनी…
अधिक वाचा...

सावधान : कुरिअर आल्याचे सांगत भामट्याने घरातून लांबविला मोबाईल

जळगाव लाईव्ह न्यूज । शहरातील सलार नगरात कुरिअर आल्याचे सांगत भरदिवसा घरातून एका भामट्याने मोबाईल लांबविला आहे. हि घटना ३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. याविषयी सविस्तर माहिती अशी कि, बबिता भाईमिया शेख (वय-४५) रा.सलार नगर…
अधिक वाचा...