जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी (ह. मु. कल्याण) मालतीबाई दिनकर तळेले (वय ७९) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्या पुरुषाेत्तम, विलास व विनायक तळेले लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्सचे संचालक यांच्या माताेश्री व लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्सचे संचालक सुनील एकनाथ सराेदे यांच्या सासू हाेत.
हे देखील वाचा :
- सेनेचे माजी तालुकाप्रमुख निळकंठ फालक यांचे निधन
- मोठी बातमी : शिवसेना आमदाराचा सहपरिवार दुबईत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन
- स्मिता लढ्ढा यांचे निधन
- ४५ वर्षीय विवाहितेने घेतला राहत्या घरात गळफास
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज