जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । गाडेगाव येथील रहिवासी हभप लक्ष्मण हरी बोरोले महाराज यांचे आज रोजी सकाळी 5 वाजता निधन झाले.
अंत्ययात्रा आज रोजी संध्याकाळी 5 वाजता राहते घर गाडेगाव येथून निघेल. ते इच्छाराम, भगवान, व योगेश बोरोले यांचे वडील होते.
हे देखील वाचा :