गुन्हे

Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.

Bhadgaon : तीन दिवसात एकाच तलावात दोघांचे मृतदेह आढल्याने खळबळ

—
नोव्हेंबर 17, 2025 | 3:48 pm

भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील तलावाच्या पाण्यात अजून एक मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

राजस्थानच्या व्यापाऱ्याने जळगावच्या फळ विक्रेत्याला लाखो रुपयात गंडविले

—
नोव्हेंबर 17, 2025 | 2:07 pm

जळगावच्या फळ विक्रेत्याची राजस्थान येथील घाऊक व्यापाऱ्याने फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अमळनेर पोलिसांच्या हातात तुरी देऊन दोघे आरोपी पसार ; घटनेनं खळबळ

—
नोव्हेंबर 17, 2025 | 11:41 am

'चक्कर' येत असल्याचे नाटक करून पोलिसांना बेड्या काढण्यास भाग पाडले आणि संधी साधून सरकारी वाहनातून पलायन केले.

चोरीच्या तीन दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

—
नोव्हेंबर 15, 2025 | 4:14 pm

दुचाकी चोरी प्रकरणातील चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे जिल्ह्यातील लामकाणी येथून मुसक्या आवळल्या.

दिल्लीनंतर आणखी एका स्फोटाची भयंकर घटना ; 9 जण ठार, अनेक जखमी

—
नोव्हेंबर 15, 2025 | 11:12 am

दिल्लीनंतर आता जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये भयंकर स्फोट झाल्याची घटना घडली.

भडगावच्या तीन अल्पवयीन मुलींची राजस्थानमधून सुटका ; तिघा संशयित तरुणांना अटक

—
नोव्हेंबर 15, 2025 | 10:38 am

भडगाव पोलिसांनी एका गंभीर प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे.

रावेरात लाखोंची रोकड जप्त; निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पहिलीच धडक कारवाई

—
नोव्हेंबर 14, 2025 | 2:46 pm

रावेरमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाने जिल्ह्यातील पहिली मोठी कारवाई करत लाख रुपयांची रोकड जप्त केली.

जळगावमध्ये पोलिसांचं भल्या पहाटे ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ ; रेकॉर्डवरील १०४ गुन्हेगार ताब्यात

—
नोव्हेंबर 14, 2025 | 1:05 pm

जळगाव शहर पोलिसांनी आज पहाटच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून विविध गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील १०४ गुन्हेगारांना ताब्यात घेतले.

जळगाव रेल्वे स्थानकावर अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

—
नोव्हेंबर 13, 2025 | 2:20 pm

जळगाव रेल्वे स्थानक परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.

PreviousNext