गुन्हे

Jalgaon Crime News : Stay informed with the most recent crime reports, arrests, and safety tips from Jalgaon District. Comprehensive coverage of criminal incidents and police updates.

Jalgaon : सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, मुद्देमालासह दोघे जेरबंद

—
नोव्हेंबर 24, 2025 | 5:20 pm

महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वारांच्या एका टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

जळगावातील बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती

—
नोव्हेंबर 24, 2025 | 11:22 am

जळगावातील बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मास्टर माईंड म्हणजे मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागला आहे.

मुक्ताईनगर हादरले ! प्रेमसंबंधातून तरुणाचा निर्घणपणे खून

—
नोव्हेंबर 23, 2025 | 10:24 pm

मुक्ताईनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मारुतीच्या दर्शनासाठी जाताना दोघा चुलत भावांवर काळाचा घाला ; अपघातात दोघांचा मृत्यू

—
नोव्हेंबर 23, 2025 | 11:43 am

बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत मारुतीच्या दर्शनासाठी जाताना दोघा चुलत भावांवर काळाने घाला घातला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून साडेबारा लाखाचा लावला चुना; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

—
नोव्हेंबर 22, 2025 | 11:18 am

नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडविले जात आल्याचे प्रकार सत्यातने समोर येत आहे. असाच एक प्रकार जळगावमधून समोर आलाय.

जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई! ६१ गॅस सिलेंडर चोरीचे प्रकरण उघड

—
नोव्हेंबर 21, 2025 | 5:20 pm

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत ६१ नग गॅस सिलेंडर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

लाखाच्या घरात पगार, तरी पाच हजाराची मागितली लाच; दीपनगरच्या अधीक्षक अभियंत्याला अटक

—
नोव्हेंबर 21, 2025 | 9:39 am

भुसावळच्या दीपनगर वीज केंद्रातील बीटीपीएस विभागातील अधीक्षक अभियंत्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे

Erandol : मॉर्निंग वॉकला गेलेल्या तहसील कार्यालयातील लिपिकाचा डंपरच्या धडकेत मृत्यू

—
नोव्हेंबर 20, 2025 | 1:32 pm

डंपरने दिलेल्या धडकेत अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. अशीच घटना आता एरंडोलमध्ये घडली.

PreviousNext